Ticker

6/recent/ticker-posts

किनवट माहूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.भीमराव केराम साहेब यांचे अतिवृष्टीत नुकसान झालेल्या इस्लापुर-जलधारा शिवणी परिसरात शेती पाहणी दौरा आयोजित करण्यात आले होते


किनवट माहूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.भीमराव केराम साहेब यांचे अतिवृष्टीत नुकसान  झालेल्या  इस्लापुर-जलधारा शिवणी परिसरात शेती पाहणी दौरा आयोजित करण्यात आले होते.

या वेळी परोटी येथील पूरग्रस्त कुटुंबास चार लाख रुपयांचे धनादेश मा.आमदार केराम  साहेब यांच्या हस्ते देण्यात आले  

या वेळी तहसीलदार डॉ.मृणाल जाधव उपस्थित होते. तर पाहणी दरम्यान  परिसरातील शेतकऱ्यांना भेटून नुकसानी संदर्भात चर्चा करण्यात आले.

लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करू असे किनवट माहूर तालुक्याचे आमदार भीमराव केराम 

यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले या वेळी भाजप चे जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य आणि शेतकरी बांधव व पत्रकार उपस्थित होते.

या वेळी राज्यात नवीन सरकार उपस्थित झाल्याने भाजपा तालुका सरचिटणीस बालाजी आलेवार यांनी आमदार केराम साहेब यांना पुष्पहार देऊन शुभेच्छा दिल्या.