शेगाव राज्यपाल कोश्यारी आणि ना. गडकरी यांनी घेतले श्रींचे दर्शन !
गडकरी पोहचले होते कुटुंबियांसोबत
महामाहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज गुरुवारी शेगाव येथे पोहचून श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
त्यांच्या समवेत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे सहपत्नी यांनी सुद्धा संत गजानन महाराज यांचे दर्शन घेतले.
या अर्ध्या तासाच्या दौऱ्यात राज्यपालं व गडकरी यांनी संत गजानन महाराज संस्थांन ची पाहाणी केली..
यावेळी भाजपाचे आमदार डॉ.संजय कुटे, आमदार ऍड आकाश फुंडकर व आमदार श्वेता महाले हे सर्व उपस्थित होते,
मंदिर प्रदक्षिणा घालताना कार्यकर्त्यांनी नितीन गडकरी आगे बढो हम तुम्हारे साथ है अश्या घोषणा