आज माजी आमदार प्रदीपजी नाईक साहेब यांची इस्लापूर भागातिल पुर परिस्तिथिनी पहानि करण्यासाठी अले आसता कोसमेट फाटा येथे थांबून जंतेशी विच्यार् पुस केली
व प्रशास्नाला फोन करून इस्लापुर/शिवणी सर्कल मधे वला दुष्काळ जाहीर करून लवकरात लवकर आर्थिक मदत देण्यात यावे
आन्येथा लोकशाही मर्गाने आंदोलन छेडु आसा ईशारा दीला या वेळेस प्रकाश गब्बा राठोड.
शिवराम जाधव जयवंत वानोले बाळासाहेब शेरे मनोज राठोड शिवाजी बोटेवाड निर्गुण कदम बंटी भाऊ आड़े प्रमोद राठोड़