Ticker

6/recent/ticker-posts

आज शासकीय आश्रम शाळा बोधडी येथे आजादी का अमृत महोत्सव वर्ष तसेच वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजना अंतर्गत मा श्री केशव वाबळे साहेब उपवनसंरक्षक नांदेड यांच्या सूचना नुसार व श्रीनिवास लखमावड साहेब सवस रोहयो व वन्यजीव

 यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड कार्यक्रम चे उदघाटन श्री कीर्ती कुमार पुज्जर साहाय्यक जिल्हाधिकारी किन व ट

याच्या हस्ते वृक्ष लागवड करून करण्यात आले . या वेळी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना 200 रोपे टेकडी वर लागवड केले

आश्रम शाळा येथे कार्यक्रम मध्ये पुज्जर साहेब यांनी वृक्ष लागवड आणि संगोपन ही काळाजी गरज आहे असे सांगितले

श्रीकांत जाधव वन परिक्षेत्र अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येकानं 2 झाडे लागवड करून संगोपन करायचे अहवान केले. या वेळी केंद्रे सर मुख्याध्यापक, मुंडे सर शसहशिक्षक,  

केशव बरलेवाड वनपाल , अरुण कुमरे, सोनकांबळे वनपाल  सुनील ढगे वनपाल, देशमुखे , गणेश काळे, कोरडे, संदीप काळे व इतर वन कर्मचारी उपस्थित होते