Ticker

6/recent/ticker-posts

बकरी ईद व आषाढी एकादशी निमित्त स पो नि.भालचंद्र तिडके यांचे नागरिकांना आव्हान सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांचे जाहीर आव्हान


बकरी ईद व आषाढी एकादशी निमित्त स पो नि.भालचंद्र तिडके यांचे नागरिकांना आव्हान


दिनांक 10 जुलै रोजी मुस्लिम बांधवांची पवित्र बकरी दिन हा सण साजरा होणार आहे व हिंदू बांधवांची आषाढी एकादशी हा सण साजरा होणार आहे.

या अनुषंगाने सिंदखेड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांचे जाहीर आव्हान. 

सिंदखेड पोलीस स्टेशन 

 शांतता व सुव्यवस्था नागरिकांनी ठेवावी कोणत्याही प्रकारचे अश्लील व्हिडिओ किंवा दोन समाजात देत निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करू नये.

मुस्लिम बांधवांची साजरी होणाऱ्या पवित्र बकरी ईद व आषाढी एकादशी निमित्य शासनाने घालून दिलेल्या 

नियम व अटी  तसेच सोशल मीडियाला काही अॅप्सच्या माध्यमातून कर्जाचे आमिष दाखवून तरुणांना फसविले जात आहे. 

सोशल मीडियावर कोणत्याही समाजाच्या भावना दुखाव्यात असे पोस्ट किंवा मजकूर टाकू नये 

दोन समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट शेअर केलेली आढळल्यास संबंधित इसमावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

असे आव्हान सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी केले आहे..