Ticker

6/recent/ticker-posts

०२ जुलै २०२२किनवट येथिल आदिवासी प्रकल्प विभाग वरिष्ठ लिपीक कृष्णा भंडारे यांचे ह्रदय विकाराने वयाच्या ६५ व्या वर्षी राहत्या घरी दु:खद निधन झाले


०२ जुलै २०२२
किनवट येथिल आदिवासी प्रकल्प विभाग 

वरिष्ठ लिपीक कृष्णा भंडारे यांचे ह्रदय विकाराने 

वयाच्या ६५ व्या वर्षी राहत्या घरी दु:खद निधन झाले 

यांच्या अंत्य विधी दुपारी २.३० वाजता 

साठेनगर स्मशानभूमी किनवट येथे होणार