आदरणीय साहेब कोठारी पुलावरून मागच्या पंधरा दिवसापासून पाणी जात आहे ,
पुलाच्या आत मध्ये खूप मोठ्या प्रमाणात कचरा अडकलेला असून
त्या मुळे पाणी वरून जात आहे,त्या मुळे पुलावर सेवाळा तयार होत आहे,
व लहान लहान मुलांना जीव धोक्यात घालून पुलावरून येत आहे
तर काही येत नाही त्यामुळे त्यांचं पण शालेय नुकसान होत आहे,
त्याच बरोबर काही जीवित हानी झाली
तर त्याला प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी जीमेदार असतील....