Ticker

6/recent/ticker-posts

आदरणीय साहेब कोठारी पुलावरून मागच्या पंधरा दिवसापासून पाणी जात आहे ,पुलाच्या आत मध्ये खूप मोठ्या प्रमाणात कचरा अडकलेला असून


आदरणीय साहेब कोठारी पुलावरून मागच्या पंधरा दिवसापासून पाणी जात आहे ,

पुलाच्या आत मध्ये खूप मोठ्या प्रमाणात कचरा अडकलेला असून 

त्या मुळे पाणी वरून जात आहे,त्या मुळे पुलावर सेवाळा तयार होत आहे, 

व लहान लहान मुलांना जीव धोक्यात घालून पुलावरून येत आहे 
तर काही येत नाही त्यामुळे त्यांचं पण शालेय नुकसान होत आहे,

 त्याच बरोबर काही जीवित हानी झाली 

तर त्याला प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी जीमेदार असतील.... 


जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल तर पुलाच्या बाबतीत लवकर निर्णय घेण्यात यावा ही नम्र विनंती...