⭕ *ALERT*⭕
🛑 *विसर्ग वाढ*🛑
*उर्ध्व पेनगंगा प्रकल्प प्रकल्प*
*ईसापुर धरण*
धरण स्थळी पाउस पडत असल्यामुळे
धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने
*आज दि. 07/08/2022 रोजी 16.00 वाजता गेट क्रमांक-6 व 10 (हे 2 गेट) 50 सेंटिमीटर ने उघडण्यात आले आहेत.*
*सद्यस्थितीत*
*इसापूर धरणाच्या सांडव्याची 7 वक्रद्वारे (क्र.2,14,8,7,9,6,10 ) 50 से.मी. ने चालू असून पेनगंगा नदीपात्रात 11367 क्युसेक्स (321.880 क्युमेक्स) इतका विसर्ग सूरू आहे.*
धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल.
तरी, नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी.
🟡 *तसेच नदी पात्रात मच्छीमारी करण्यासाठी कोणीही जाऊ नये. याबाबत प्रशासकीय स्तरावरून सूचना देण्यात यावी ही विनंती* 🟡