Ticker

6/recent/ticker-posts

*उर्ध्व पेनगंगा प्रकल्प प्रकल्प**ईसापुर धरण*धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने*आज दि. 20/08/2022 रोजी 11.00 वाजता**द्वार क्रमांक (7 व 9) हे (2 द्वार ) 50 सेंटिमिटर ने ऊघडण्यात आले आहेत


🚫 *ALERT*🚫
🟣 *विसर्ग वाढ*  🟣

उर्ध्व पेनगंगा प्रकल्प प्रकल्प
ईसापुर धरण
धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने
आज दि. 20/08/2022 रोजी 11.00 वाजता
द्वार क्रमांक (7 व 9) हे (2 द्वार ) 50 सेंटिमिटर ने ऊघडण्यात आले आहेत

*सद्यस्थितीत*
*इसापूर धरणाच्या सांडव्याची 5 वक्रद्वारे (क्र.2,14,8,7,9)    50 से.मी. ने   चालू असून    पेनगंगा नदीपात्रात  8313 क्युसेक्स ( 235.382 क्युमेक्स) इतका विसर्ग  सूरू आहे.*

धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल.
तरी, नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी.

🟡 *तसेच नदी पात्रात मच्छीमारी करण्यासाठी कोणीही जाऊ नये. याबाबत प्रशासकीय स्तरावरून सूचना देण्यात यावी ही विनंती* 🟡

*ईसापुर धरण पुरनियंत्रण कक्ष*