Ticker

6/recent/ticker-posts

खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावांमध्ये 75 वा अ॒मॣत महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित हिवरखेड चे सरपंच सौ मंदाताई हटकर सौ दुर्गा ताई गजानन धंदरे उपसरपंच गजानन आठवले गंगूबाई बिलेवार


खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावांमध्ये 75 वा अ॒मॣत महोत्सव साजरा करण्यात आला 

यावेळी उपस्थित हिवरखेड चे सरपंच सौ मंदाताई हटकर 

सौ दुर्गा ताई गजानन धंदरे उपसरपंच गजानन आठवले गंगूबाई बिलेवार 

सौ सुलोचना गजानन गवई मनोहर फुंडकर रविंद्र पारखे गजानन वानखेडे निवृती राऊत 

सौ दुर्गा कडाळे व तथा पत्रकार गजानन धंदरे उपस्थित होते 

व तसेच जि परिषद मराठी प्राथमिक शाळा या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन गावांमध्ये राॅली काढण्यात आली 

विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन लेझीम चे खेळण्यात आले जिल्हा प्रतिनिधी गजानन धंदरे बुलढाणा जिल्ह्यातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क 9850835306