Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस स्टेशन किनवट गु र नंबर 89 /22 कलम 457, 380 भा.द.वी गुन्यामधील आरोपी श्रावण गंगाराम कोल्हे राहणार भोईगल्ली किनवट तालुका किनवट हा घरफोडीच्या गुन्ह्मातील मुद्देमालासह मिल्ठून

पोलीस स्टेशन किनवट गु र नंबर 89 /22 कलम 457, 380 भा.द.वी गुन्यामधील आरोपी श्रावण गंगाराम कोल्हे राहणार भोईगल्ली किनवट तालुका किनवट


 हा घरफोडीच्या गुन्ह्मातील मुद्देमालासह मिल्ठून आल्याने गुन्ह्माचा तपास पोलीस हेड कान्स्टेबल आप्पाराव राठोड नंबर 1913 पोलीस स्टेशन किनवट 

यांनी पोलीस निरीक्षक सोल्ठंके साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी करून आरोपी विरुद्ध दोषारोप माननीय किनवट न्यायालयात दाखल केले 

आरोपी विरुद्ध परिस्थिती जन्य पुरावा असल्याने माननीय न्यायालयाने सदर आरोपीस एक वर्षाची 

शिक्षा व एक हजार रुपये दंड दंड न भरल्यास अधिक पंधरा दिवसाचे कारावास अशी शिक्षा सुनावली आहे .सहायक सरकारी अभियोक्ता पोटे साहेब यांनी सरकारी बाजू मांडली होती. 

पैरवी अमलदार म्हणून पोलीस नाईक सुभाष दोनकलवार यांनी काम केले. 12.08 :