Ticker

6/recent/ticker-posts

बेकिंग.... आवाज जनतेचा राजस्थान या राज्यात जालोर जिल्ह्यातील सुरांना या गावातील एका विद्यार्थ्याने माठातील हात आवल्यास मुळें व पाणी पिल्यामुळे त्या मुलाला मारून टाकले त्या शाळेतील शिक्षक छेतसिग राजपूत या शिक्षकांचे नाव आहे

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75. वर्ष पूर्ण झाले असून स्वातंत्र्य  होण्याच्या काय 

अर्थ यावेळी खामगाव तालुक्यातील काही संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहे v n भोजने सामाजिक कार्यकर्ते रमेश शिरसाट माजी सभापती जा पू तायडे श्रीकृष्ण मोरे सरपंच तथा 

जिल्हा अध्यक्ष भिम शक्ती बुलढाणा संतोष इंगळे जिल्हा अध्यक्ष आर पी आय विजय बोदडे ता अध्यक्ष आर पी आय मनोज भोजने जिल्हा सचिव पीरीपा प्रशांत तायडे ता अध्यक्ष पीरीपा रमेश इंगळे शहर अध्यक्ष 

अनु जाति सेल सुभाष भाऊ सुरवाडे गौतम नाईक निंबाळकर भाऊ एम आर इंगळे सर यावेळी उपस्थित होते न्याय मिळवून त्या शिक्षकाला फाशी मिळावी 

अशी निवेदनाद्वारे करण्यात आले जिल्हा प्रतिनिधी गजानन धंदरे बुलढाणा जिल्ह्यातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क 9850835306