Ticker

6/recent/ticker-posts

बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या निधनामुले नांदेड


नांदेड| बापूसाहेब देशमुख गोरठेकर व माझे अतिशय जिल्हाब्याचे ऋणानुबंधांचे संबंध होते. 

ते नातेवाईक होते. जिल्ह्यातील शब्द पाछ॒णारे घराणे म्हणून गोरठेकर घराण्याकडे पाहिले जाते. 

बाबासाहेब देशमुख असतील किंवा बापूसाहेब देशमुख असतील यांनी दिलेला शब्द हा प्रमाण मानल्या जात. 

शब्दास प्रचंड किंमत देणार है घराणं जिल्ह्मामध्ये हा असा एकमेव नेता की जो दिलेला शब्द पाछत होता. 

बापूसाहेबांच्या जाण्याने माइया वैयक्तिक जीवनात खूप मोठी पोकछी निर्माण झाली आहे. 

बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या निधनामुले नांदेड जिल्ह्यातील नब्हे तर मराठवाड्यातील एक जाणता, 

जाणकार आणि समाजाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे नेतृत्व काछाच्या पडद्याआड गेले आहे. 

एक मार्गदर्शक आणि धुरंदर राजकारणी आपण गमावला आहोत आशा शोकभावना  सगड़ा कार्यकर्ता अनि नेता लोग ने  यांनी व्यक्त केली.