Ticker

6/recent/ticker-posts

किनवट शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी कॉग्रेंसचे निवेदन


किनवट ता. प्र. २६ ऑगस्ट २०२२

किनवट तालुका काँग्रेस कमीटीचे वतीने येणार्‍या उत्सवाच्या धर्तीवर किनवट शहरातील विविध समस्यांचे तात्काळ निवारण करणे बाबत काँग्रेस कमीटीचे वतीने नगर परिषदचे प्रभारी मुख्याधिकारी 


यांना निवेदन देतांना काँग्रेसचे सरचिंटणीस गिरीषभाऊ नेम्मानीवार याप्रसंगी अभय महाजन,इम्रान खान,


शे.खलीदभाई नाका मुंनशी,दिलीप पाटील,शे.शाहदूला,शे.इम्रान चाँद साहब,वसंत राठोड,जवाद आलम,


सत्तार खिच्ची,स्वामी कलगोटूवार,लक्ष्मीपती दोनपेल्लीवार,शरद कोतपेल्लीवार,


सदिप राठोड,संजय कोत्तूरवार व काँग्रेसचे सर्व पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते