Ticker

6/recent/ticker-posts

जवाहर उलूम उर्दू माध्यमिक शाळा येथे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत आठवी वर्गातील मुलींना माननीय #लोकप्रिय_आमदार_भीमराव_केराम_साहेब यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले तसेच युसुफ खान दूले खान सर (भूगोल विषय) शिक्षक सेवानिवृत्त झाले

जवाहर उलूम उर्दू माध्यमिक शाळा येथे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत आठवी वर्गातील मुलींना माननीय 


#लोकप्रिय_आमदार_भीमराव_केराम_साहेब यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले तसेच युसुफ खान दूले खान सर (भूगोल विषय) शिक्षक सेवानिवृत्त झाले


 त्यानिमित्ताने आमदार केराम साहेबांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष ईसा खान सरदार खान


 श्री अनिल महामुने सर ( गट शिक्षण अधिकारी), श्री आर टी राठोड सर ( केंद्र प्रमुख), 


शाळेचे मुख्याध्यापिका आसमा खातुन मॅडम, अल्ला बक्स सर, युसूफ खान, अब्दुल समद सर, एस के कासिम सर, 

नसीर सर जमीर सर फिरोज सर हमीद सर पर बबलू सर 

फजल चव्हाण, दत्ता आडे (सभापती प्रतिनिधी ), नीलकंठ कातले, संतोष मरस्कोल्हे, शेख युनूस प्रवेशक, शिक्षण वृंद इशरत अहमद सर, शेख इब्राहिम सर, 


मोहम्मद अथीक सर, अब्दुल सुभान सर, विद्यार्थी विदयार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते