*ब्रेकिंग न्यूज*
राज्यातील आदिवासी भागातील नगर परिषद व नगर पंचायत ह्या पेसा कायद्यांतर्गत येत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने राज्यातील आदिवासी विविध नगर परिषदेसह
*किनवट नगर परिषद* देखील समाविष्ट होण्याची दाट शक्यता असून प्रशासनातर्फे यावर पुढील काळात निर्णय येण्याची शक्यता दाट स्वरूपात वर्तवण्यात आली
असून ही माहिती खात्रीलायक सूत्रांकडून कळवण्यात आली आहे.
यामुळे किनवट नगर परिषद मधील 50 टक्के जागा ह्या अनुसूचित जमाती करिता आरक्षित होऊन नगराध्यक्ष पद ही कायम अनुसूचित जमाती करिता आरक्षित होईल.