Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथील क्रियाशील मेहनती कलाकार तथा यु ट्युबर , दिग्दर्शक शेख अतीफ यांना टिव्ही न्युज एक्सप्रेस यु ट्युब या चॅनल ला एक लाख विवर्स झाल्या बद्दल युट्युब ने अमेरीकेहुन सिल्वर बटन आवार्ड पाठवले आहे


यु ट्युब सिल्वर च्या यशा बद्दल शेख अतीफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

✍🏻राजेश पाटील 
किनवट ता. प्रतिनिधी:


किनवट येथील क्रियाशील मेहनती कलाकार तथा यु ट्युबर , दिग्दर्शक शेख अतीफ यांना टिव्ही न्युज एक्सप्रेस यु ट्युब या चॅनल ला एक लाख विवर्स झाल्या बद्दल युट्युब ने अमेरीकेहुन  सिल्वर बटन आवार्ड पाठवले आहे हे त्यांच्या मेहनतीचे फळ आहे कारण 

त्यांनी  आदीवासी भागात जाऊन विविध ठिकाणी जाऊन  युट्युब शॉर्ट मुव्ही , न्युज कव्हर केले  या यशा बद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव व संपुर्ण टिम तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी


नसीर तगाले( तालुका सचिव)
सय्यद नदीम( तालुका कार्याध्यक्ष)
राजेश पाटील( तालुका उपाध्यक्ष)
गौतम कांबळे( तालुका सरचिटणीस)
रेहान खान( तालुका कोषाध्यक्ष)
प्रणय कोवे( ता. सह सचिव)

गंगाधर कदम ( तालुका प्रसिद्धी प्रमुख)
राज माहुरकर( तालुका संघटक)
अरविंद सुर्यवंशी( ता. संघटक)
प्रज्वल कारले( ता. संघटक)
मारोती देवकत्ते (ता. सहकोषाध्यक्ष)

अक्रम चव्हाण( ता.सह संघटक)
परमेश्वर पेशवे(ता.सह संघटक)
इंद्रपाल कांबळे( ता.सह संघटक)
रमेश परचाके( सदस्य)

शेख सईद(सदस्य)
विकास वाघमारे( सदस्य)
गणेश यमजलवाड( सदस्य)
विनोद कांबळे( सदस्य) आदींनी शेख अतीफ  शुभेच्छा दिल्या व सत्कार केला .