Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथे आदिवासी जागतिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम साहेब कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी होते


किनवट येथे आदिवासी जागतिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम साहेब कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी होते, 

तसेच कार्यक्रमाचे विनित सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार साहेब तसेच, 

प्रमुख पाहुणे म्हणून किनवट नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष आनंदजी मचेवार

,विशेष आथिती किनवटच्या तहसीलदार मृणाल जाधव मॅडम, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, 

आदिवासी समाजाचे जेष्ठ  नेते नारायणरावजी सिडाम ट्रायबल सेवा न्युज चॅनल संपादक प्रणय कोवे 
यांच्य उपस्थितीत हा नयनरम्य सोहळा पार पडला