Ticker

6/recent/ticker-posts

खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावांमध्ये बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित


खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावांमध्ये बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित 

सरपंच सौ मंदाताई हटकर सौ दुर्गा ताई गजानन धंदरे उपसरपंच गजानन आठवले गंगूबाई बिलेवार गजानन गव 

ई व रविंद्र पारखे व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले 

व कांतीविर बिरसा मुंडा यांच्या ग्रामपंचायत ला फोटो संपेम भेट देऊन सौ दुर्गा ताई गजानन धंदरे यांनी पुजन केले 

तसेच आज रोजी 9ऑ भारत सरकारने घर घर झेंडा हा उपक्रम राबविला व कांती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत हा उपक्रम राबविल्यास आला 

व तसेच हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा राष्ट्रगीत म्हणून हिवरखेड ठाणेदार गजानन वाघ तिरंगा ध्वज विचार मांडले तुम्ही आलात यांची अभिवादन केले खेड्यापाड्यातु न 11 वाजता ला हा 

राष्ट्रगीत चा उपक्रम पार पडला जिल्हा प्रतिनिधी गजानन धंदरे बुलढाणा जिल्ह्यातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क 9850835306