किनवट तालुका प्रतिनिधी:-
किनवट शहरात शेतकऱ्याचा सण हनुमान मंदीर परिसर व सिध्दार्थ नगर परीसर जेतवन बुध्द विहार येथे पोळा हा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बैल जोडींना पांरपारीक वेशभुषेत सजवण्यात आले होते
व शिवाजी चौकात विविध प्रकारची फुगे खेळणीची दुकाने थाटात सजली होती या मुळे बच्चे कंपनीचा पारावार उरला नाही
ठिक ५ वाजता पोळ्यास सुरवात झाली शेतकऱ्यांनी बैलासह हनुमान मंदीरात दर्शन घेतले व प्रदक्षिणा केली तर जेतवन बुध्द विहारात धम्म वंदना घेण्यात आली
या वेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी नप उपाध्यक्ष श्रीनिवास नेमानिवार,
मनोज तिरमनवार ,गिरीश नेमानीवार,संतोष सिरमनवार, लक्ष्मीपती दोनपेलीवार , मनोहर पाटील,
अनिल तिरमनवार, प्रा.रवीकांत सरपे, नागोराव भरणे, दिनेश कावळे, आनंद कावळे, महेमुद खुरेशी, गंगाधर कदम, नसीर तगाले,
राजेश पाटील, संजय नरवाडे, रतन धर्मा, शंकर नगराळे, सुरेश जाधव, राजेंद्र भातनासे, कपील कावळे,
अमोल मंदावार, व्यापारी संघटनेचे दिनकर चाडावार, व्यंकट सातुरवार, व्यंकट नेमानीवार ,प्रितम सिरमनवार, औद्दीवार, व प्रतिष्ठीत नागरीक व शेतकरी बांधव उपस्थित होते