Ticker

6/recent/ticker-posts

किनवट दिनांक 01.सप्टेंबर. 2022 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायत सर्वाधिक निवडणूक मौजे गोकुंदा ग्रामपंचायत निवडणूक मध्ये मोहम्मद लतीफभांई मोहम्मद बशिरुद्दीन माजी सरपंच प्रथम नागरिक यानी ग्रामपंचायत थेट जनतेमधून सरपंच पदासाठी फिक्स दावेदार उम्मेदवारी आज रोजी दाखल* *केली आहे



किनवट  दिनांक 01.सप्टेंबर. 2022 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायत सर्वाधिक निवडणूक मौजे गोकुंदा ग्रामपंचायत निवडणूक मध्ये मोहम्मद लतीफभांई मोहम्मद बशिरुद्दीन माजी सरपंच प्रथम नागरिक यानी  ग्रामपंचायत थेट जनतेमधून सरपंच पदासाठी फिक्स दावेदार उम्मेदवारी आज रोजी दाखल* *केली आहे


 नामे सौ शोभा अनिल कुलसंगे अनुसूचित जमाती एस टी स्त्री पर्वगातून उमेदवारी दाखल केली आहे समस्त बहुजनाचे 18 प्रकटजाती 12 बुलेतदार समाजामध्ये अहोरात्र काम करणारी सौ शोभा अनिल कुलसंगे यांची सरपंच पदासाठी उम्मेदवारी अर्ज दाखल करून गोकुंदा ग्रामपंचायत ला विकासाच्या दृष्टिकोनातून व साहेबांच्या आशिंवाद घेऊन आदेशाला पालन करून गोकुंदा ग्रामपंचायत विकास संदर्भामध्ये कायापालट करून देणारी एकमेव महिला द .आयरन लेडी सौ शोभा अनिल कुलसंगे यांची उम्मेदवारी दाखल करताच अनेकांचे धाबे दणदणाले आहे आदिवासी समाजामध्ये आहो रात्र काम करणारी एक खंबीर महिला असून सुशिक्षित अपेक्षित भूमिहीन शेतकरी शेतमजूर उच्चे शिक्षिक घटकांमध्ये काम करणारी एकमेव महिला असून दवाखाना पोलीस स्टेशन कोर्ट तहसील कलेक्टर ऑफिस विविध शाशिकीय कार्यालय मध्ये 


असे विविध योजनेची पैसा अंतर्गत सर्पुण माहिती उच्चशिक्षित अनुभव इमानदार उम्मेदवार सौ शोभा अनिल कुलसंगे यांची उम्मेदवारी अर्ज आज रोजी दाखल केली गेली आहे गोकुंद्यावासीयाला नम्र विनंती त्यांना आपली साथ द्या गोकुंदा ग्रामपंचायत मधील थेट लोकांच्या मनातील गरिबांच्या मनातील 


जनतेच्या मनातील उच्चशिक्षित आदिवासी महिला अनुभवी म्हणून ज्यांची ओळख आहे काम करणारी अहोरात्र अभ्यासू इमानदार कर्तव्यदक्ष महिला सौ शोभा अनिल  कुलसंगे सरपंच पदासाठी उम्मेदवारी आज रोजी दाखल केली गेली आहे अशी प्रतिक्रिया मुख्य पॅनल प्रमुख मोहम्मद*

*लतिफभाई मोहम्मद बशिरोद्दिन प्रथम नागरिक माजी सरपंच गोकुंदा यांनी आमच्या दैनिक प्रतिनिधीला माहिती दिली आहे गोकुंदा ग्रामपंचायत मध्ये 17 सदस्य ची संख्या असून थेट जनतेमधील 


एक सरपंच असे एकूण 18 सदस्य आहेत गोकुंदा ग्रामपंचायत विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही पॅनल बनवला आहे अनुसूचित जमातीतील नऊ सर्वसाधारण मधील चार एसी पर्वगातून चार थेट जनतेमधून एक आदिवासी महिला सरपंच सौ शोभा अनिल  कुलसंगे याना आम्ही उम्मेदवारी दिली मुख्य पॅनल प्रमुखा याच्या आदेशाने सरपंच पंदाची*  *उम्मेदवारी आज रोजी दाखल केली गेली आहे 


गोकुंदा वासियांना विकासाच्या*   *दृष्टिकोनातून सौ शोभा अनिल कुलसंगे व 17 सदस्य यांच्या मागे जनतेच्या नम्र विनंतीला व*
*जनतेच्या आग्रहास्त आग्रा*


*खातर  आम्ही आज रोजी माझ्या पॅनलची घोषणा करत आहे साहेबाच्या आदेशाला पालन*करून आम्ही सौ शोभा अनिल कुलसंगे यांना उम्मेदवारी माझ्या पॅनल मधून देऊन*17 सदस्य आणि थेट जनतेमधून एक सरपंच असे 18 उम्मेदवार देऊन जनतेलास साथ देण्यासाठी*माझ्या पॅनलला भरघोस मताने विजयी करा असे मुंख्य पॅनल प्रमुख गोकुंदा ग्रा प येथील प्रथम नागरीक मोहम्मद लतीफ भाई मोहम्मद बशीरोद्दिन प्रथम नागरिक माजी सरपंच गोकुंदा यांनी गोकुंदा ग्रामपंचायत विकासासाठी व जनतेच्या आग्रहाखातील पॅनल बनवला आहे आमच्या दैनिक प्रतिनिधीला अशी प्रतिक्रिया दिली आहे