Ticker

6/recent/ticker-posts

70 हजार कोटींचा मालक, 3 कोटींची गाडी एअर बॅग उघडून सुध्दा मृत्यू. - सायरस मिस्त्री यांचे निधन


 70 हजार कोटींचा मालक, 3 कोटींची गाडी एअर बॅग उघडून सुध्दा मृत्यू.
   - सायरस मिस्त्री यांचे निधन

मर्सिडिजसारखी सर्वात महागडी गाडी असतानाही, 
क्षणात घडलेल्या या दुर्घटनेत प्रसिद्ध उद्योगपतीचे प्राण 
वाचू शकलेले नाहीत.
टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच निधन

70 हजार कोटींची प्रॉपर्टी असलेला व्यक्ती 2-3 कोटींची कार , एअर बॅग उघडून सुद्धा मृत्यू झाला..

मरण आलच होत त्याला कोणी थांबवू शकत नाही.

अपघात झाला 
70 हजार कोटींची प्रॉपर्टी असलेला व्यक्ती रस्त्यावर पडलेला होता.

पैसे कामी आले ? 
नाही ना ?

मृत्यू ठरलेला आहे तो पर्यंतचा प्रवास म्हणजे जीवन 

मग तो प्रवास कसा करायचा हे आपल्या हातात आहे.
भरभरुन जगा मनात येईल ते करा 
मरण तर एक दिवस येणार आहेच तो पर्यंत मन भरून् जगून घ्या 

शेवटी एकच सत्य जगात शाश्वत असं काहीच नसत 

"प्रेमाने रहा व सन्मानने जगा "
#जगात_शाश्वत_असं_काहीच_नसत

#भावपूर्णश्रद्धांजली

(साभार:- fb)