Ticker

6/recent/ticker-posts

*हि पोस्ट नक्की वाचा**आणि विचारपुर्वक मतदान करा*- *(मारोती देवकते)**ग्रामस्थानो आता तरि जागे व्हा कारण आज वेळ आहे चुक दुरुस्त करून घेण्याची.**उघडा डोळे बघा निट*



*हि पोस्ट नक्की वाचा*
*आणि विचारपुर्वक मतदान करा*- *(मारोती देवकते)*


*ग्रामस्थानो आता तरि जागे व्हा कारण आज वेळ आहे चुक दुरुस्त करून घेण्याची.*
*उघडा डोळे बघा निट*
👀👀👀👁️👁️👁️👀
*कारण पूर्वी चुक करून तुम्ही आज वर पश्चाताप करून घेताय..*
*आता तरि सावध व्हा आणि योग्य व्यक्तीला आपले मोल्यवान मत द्या..*
*आज पर्यंत गावात किती विकासाची कामे आपला रस्ता दुरुस्त झाला का आपल्याला घरकुल मिळाली का❓ आपल्या नाल्याचे बांधकाम झालीत असे अनेक विकासाची कामे झालीत का❓ तुमचे कोणते काम वेळेवर झाले तुम्हाला साध रहिवाशी प्रमाण पत्रावरती सही पाहिजे असेल तर ग्रामपंचायत मध्ये 3 दिवस फेऱ्या घालाव्या लागतात. आशी अनेक कामे आद्याप रखडलेली आहेत. आज  ती  वेळ आली आहे आपल्या पूर्वीच्या चुका दुरुस्त करण्याची. लक्षात घेऊन विचार पुर्वक मतदान करा कारण एकदा का निवडणुक झाली कि तुमच्या कडे पश्चातापा शिवाय काहीही उरणार नाही....*

*आपण सर्व सुशिक्षित आणि सुजाण नागरिक आहोत आजच विचार पुर्वक मतदान करा...*
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

*हि पोस्ट मी कुणाच्या समर्थनात बनवत नसुन. माझा विचार फक्त लोक हितासाठी आणि गावाच्या विकासासाठी आहे...*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*उगिच अर्थाचा अनर्थ करून टिका करू नये...*
💯
*कृपया विचार करावा....*

*~_आपलाच_~*

*_मारोती देवकते_*

*दै हिदूसम्राट ता. प्र. तथा ता. सहकोषाध्यक्ष पत्रकार सेवा संघ किनवट...*