Ticker

6/recent/ticker-posts

रस्ता खळखळून गेल्या मुळे हिवरखेड येथील शेतकरी महामार्ग रोकू असा इशारा...... खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावातील शेत रस्ता खळखळून गेल्या मुळे हिवरखेड येथील शेतकरी महामार्ग रोकू असा इशारा देवून निवेदन देण्यात आले

यावेळी हिवरखेड येथील शेकडो शेतकरी निवेदन देताना दिसून आले व सुरक्षा भिंत नसल्यामुळे हा रस्ता खळखळून गेल्या चे दिसून आले सुरक्षा भिंत मिळावी 

ज्या नि करून रस्ता खळखळून जाणार नाही असे यावेळी शेतकरी बोलत होते 

या शेत रस्ता वरून मोटर सायकल सुद्धा जावू शकत नाही व बैल गाडीचे नावचं घेता येत नाही 

अशी या शेत रस्ता ची दुर अवस्था दिसून आली प्रशासन ने लवकरच लवकर लक्ष केंद्रित करावे अशी मागणी या हिवरखेड 

येथील शेतकरयांची आहे जिल्हा प्रतिनिधी गजानन धंदरे बुलढाणा जिल्ह्यातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क 9850835306