Ticker

6/recent/ticker-posts

किनवट पत्रकार संघाचे माजी सचिव उपा.किशन परेकार यांचे चिरंजीव अश्वघोष किशन परेकार यांचे दि.२० सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले



किनवट पत्रकार संघाचे माजी सचिव उपा.किशन परेकार यांचे चिरंजीव अश्वघोष किशन परेकार यांचे दि.२० सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांचावर अंत्यसंस्कार 

आज सायंकाळी ८:०० वाजता किनवट  येथील शांती भूमी येथे होणार आहे..
: दुःखद बातमी किनवट 


किशन परेकार यांचा मुलगा 💐💐 आशु किसन परेकर वय 17 वर्ष रा. रामनगर किनवट अल्पशा आजाराने निधन झाल. अंत्यविधि शांतिभूमि किनवट 

येथे सांयकाळी 7: 00 वा.होइल  भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐😭