Ticker

6/recent/ticker-posts

किनवट चे सर्वे नागरिकन अहवान करते की विशेष ग्हणजे मुले चोरून नेणा या परप्रांतीय टोलीचे व्हिडिओ सोशल मीडिया वर वायरल होत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे


किनवट चे सर्वे नागरिकन अहवान करते की विशेष ग्हणजे मुले चोरून नेणा या परप्रांतीय टोलीचे व्हिडिओ सोशल मीडिया वर वायरल होत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. 

शिवाय राज्यात पर राज्यातून कामानिमित्त व छोटे व्यवसाय निमित्त काही नागरिक आले असून ते व्यापारानिमित्त खेडोपाडी फिरत असताना अशा लोकांना चोर समजून त्यांना पकड़न त्यांना मारहाण करण्याच्या घटना घड़ नयेत...

 त्यामुब्ठे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन किनवट पोलिसांच्या वतीने करण्यात आले ... 

पोलीस स्टेशन किनवटचा  हृद्दीतील सर्व नागरिकांना पोलीसांकड्न आवाहन करण्यात आले आहे की, 

फेसबुक व वॉट्सअप च्या माध्यमातून लहान मुलांना पक रहा पकडूं न नेत असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसारित होत असून है 

सर्व व्हिडिओ खोटे असून नागरिकांनी अशा व्हिडिओ वर विश्वास ठेवू नये.

 तसेच व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसारित करू नये. 

असेही आवाहन किनवट पुलिस विभागीय अधिकारी विजय डोंगरे सर अहवन केले आहे