Ticker

6/recent/ticker-posts

श्री क्षेत्र माहूर येथे नवरात्र उत्सव निमित्त राज्याचे महसूल मंत्री माननीय ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब आले असता यांचा स्वागत व सत्कार आमदार श्री.भीमराव केराम साहेब यांच्या हस्ते करण्यात आले


श्री क्षेत्र माहूर येथे नवरात्र उत्सव निमित्त राज्याचे महसूल मंत्री माननीय ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब आले असता यांचा स्वागत व सत्कार आमदार श्री.भीमराव केराम साहेब यांच्या हस्ते करण्यात आले,

यानिमित्त शेतकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद आदरणीय मंत्री मोहदय साहेबांनी सादला.

याप्रसंगी खासदार मा. श्री. प्रताप पाटील चिखलीकर साहेब, श्री श्याम बापू भारती महाराज, श्री. धरमसिंग राठोड, श्री.बाबुराव केंद्रे, श्री अनिल तिरमनवार, 

भाजपाचे माहूर तालुका अध्यक्ष ऍड.श्री.दिनेश येऊतकर, किनवट तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे, 

नगर अध्यक्ष आनंद मच्छेवार, श्री. सुमित राठोड,श्री.भागवत देवसरकर, भाजपा माहूर शहर अध्यक्ष गोपू महामुने,श्री अजय चाडावार (नगर सेवक), 

श्री.अनिल वाघमारे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. उमाकांत कराळे, आमदार साहेब यांचे जनसंपर्क अधिकारी श्री. संतोष मरस्कोल्हे, नगर सेवक, 

यांच्यासह भाजपच्या सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि कृषी परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.