किनवट ज़िला निर्मिती साठी मा मुख्यमंत्री याना निवेदन मंत्रालय येथे पद्मश्री मा.ख़ासदार विकास जी महात्मे साहेब व यूवक अध्यक्ष अमन लक्ष्मण कुंड़गिर यानी दिले.
महात्मे साहेब आपले खुप खुप आभार आपण माझ्या विनंतिला मान देऊन स्वतः मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
याना बोलुन मुद्दे माडले आमची होनारी हॉस्पिटल साठी ऑफ़िस सरकारी काम शिक्षण
असे अनेक सविस्तर मुद्दे आपण माड़ले ख़रच या साठी मी आपल आभारी आहे