Ticker

6/recent/ticker-posts

एस टी कंत्राटी चालकाच्या व वाहकाच्या समस्यांवर आझाद मैदानावर 17 तारखेपासून उपोषणाला बसणार.......मा.आमदार मा खासदार तसेच मा ना पालकमंत्री यांना निवेदन देऊनही कंत्राटी चालकाच्या व‌‌‌ वाहकाच्या दखल न एस टी कंत्राटी चालक व वाहक


.एस टी कंत्राटी चालकाच्या व वाहकाच्या समस्यांवर आझाद मैदानावर 17 तारखेपासून उपोषणाला बसणार.......मा.आमदार मा खासदार तसेच मा ना पालकमंत्री यांना निवेदन देऊनही कंत्राटी चालकाच्या व‌‌‌ वाहकाच्या दखल न एस टी कंत्राटी चालक व वाहक 

17 आकटोबर ला मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत एस टी महामंडळाच्या नैमतिक पर्मनंट आस्थापनेवरील चालक व वाहक 

यांनी दिनांक 18/10/2021 पासून यांच्या मागणीसाठी घोषित केला होता सबब शासनाकडून बरेच प्रयत्न करूनही संप मिटला नाही 

यामुळे प्रवासाची गैरसोय होऊ लागली होती या कारणांमुळे शासन व प्रशासन यांनी पर्यायी व्यवस्था एस टी कंत्राटी चालक व वाहक कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेऊन 

महाराष्ट्र तुन जवळजवळ 800 कर्मचारी दिनांक 12/01/2022‌पासून टप्याटप्याने महराष्ट्रातील नेमणूक करण्यात आले 

कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या कर्मचारी यांची सोय व्हावी तसेच महामंडळाची अधिक यशस्वथा चांगली रहावी या उद्देशाने प्रमाणिक पणे काम चालू केले 

कंत्राटी पद्धतीनचे वेतन 23900‌ रूपये प्रति महिना निश्चित झाले होते परंतु आमच्या हातात 14000ते 15000 दिले जाते 

 गजानन धंदरे बुलढाणा जिल्ह्यातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क 9850835306