Ticker

6/recent/ticker-posts

हिमायतनगर,हदगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथील 25 ते 27 नागरि हितेलंगणा राज्यातील आडेली देवीचा नवस करण्यासाः जात असताना शिवनी नजीक पिकप टेम्पो पलटी खाल्याने सर्व जण जखमी झाले आहे. त्यापैकी 13 गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासार्ठ नांदेडच्या शासकीय पाठवण्यात आले आहे.

एकाच वेली एवढ्या प्रमाणात रुए्ण आल्याने शहरातील खाजगी रुग्णालयातील डाक्टरांनी उपस्थित होऊन रुग्णांना उपचारकामी मदत केली आहे.

याबाबत सविस्तर तवृत्त असे की, नांदेड जिल्हातील हादगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथील रहिवासी असलेले एका कुटुंब तेलंगणा राज्यातील आडेला माता देवीचा नवस करण्यासाठी गावातील काही लोकांना घेऊन जात होते. 

अचानक किनवट तालुक्यातील शिवनीच्या पुढे जाताच रस्त्याचा अंदाज न मिव्ठाल्याने पिकप टेम्पो पलटी खाल्ला. यात एकाच कुटुंबातील 12 ते 13 जण व इतर गावातील नागरिक असे मिक्र॒न 26 जण जखमी झाले आहेत. यात कोंडाबाई रामराव जाधव, भाग्यश्री प्रभाकर जाधव, लिंबाजी रामराव जाधव, आशा लिंबाजी जाधव, साहेबराव रामराव जाधव, 

चतुराबाई किशन, मंजुषा प्रभाकर सोव्ठंके, संदीप सुभाषराव जाधव, धनंजय विद्धलराव जाधव, खंडेराव बालाजी सोव्ठंके, भागवत भगवानराव स्ोव्ठंके, प्रभाकर दत्तराव सोव्ठंके, शंकर नाराय सरोदे, 

प्रभाकर रामराव जाधव, गोदावरी देवानंद सोव्ठंके, सुमन सुभाष जाधव, रितेश प्रमोद वानखेडे, कौशल्य प्रमोद वानखेडे, सुभाष रामराव जाधव, अंजली सुभाष जाधव, गोदावरी शिवराम, परमेश्वर सुभाष जाधव, गायत्री संदीप जाधव यांचा समावेश आहे.