Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत गोकुंदा उपसरपंचपदी शेख सरुभाई


ग्रामपंचायत गोकुंदा उपसरपंचपदी शेख सरुभाई 

किनवट । प्रतिनिधी:ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग दोन मधून प्रचंड मतांनी निवडून आलेले समता 

पेनलचे शे. सरू भाई चिखलीकर यांची गोकुंदा  प्रामपंचायत उपसरपंच पदी बिनविरोध निवड ट करण्यात आली आहे. सुशिक्षित, अभ्यासू 

आणि मनमिक्ावू व्यक्तिमत्व म्हणून शेख सरू भर यांची ओलख आहे. समता पेनलचे एकूृण दहा 

उमेदवार निवडून आले होते. याबद्दल शेख सरूभाई म्हणाले की जनतेने मला भरभरून मतदान केले माइयावर विश्वास टाकून निवडून दिले आहे. त्या विध्वासास मी तडा जाऊ देणार नाही. 

हा विजय जनतेचा असून मी आज उपसरपंच पदी विराजमान झालो तरी हा बहुमान माझया मतदारांचा आहे असे शे.सरू यांनी आपल्या भावनिक प्रतिक्रिया दिल्‍्या. 

यावेव्ठी नवनिर्वाचित सरपंच सौ अनुसया संजय सिडाम व नवनिर्वाचित उपसरपंच शेख सरूभाई यांचा सत्कार व अभिनंदन करताना नारायणराव सिडाम, 

नामदेवराव केंद्रे, संजय सिडाम आदींची उपस्थिती होती. माझया प्रभागातून 

मला मतदान करून विजयी केलात, भविष्यात मी तुमच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही. माइया गावाचा विकास हेच माझे ध्येय राहणार आहे.

 मतदान रुपी आशीर्वाद देऊन मला बहुमताने विजयी करून ऊप सरपंच पदावर बसविलात सर्व मायबाप मतदारांचे जाहीर आभार व्यक्त करतो. 

अशा भावनिक प्रतिक्रिया उप सरपंच पदि विराजमान झालेले शेख हैदर मुसा उर्फ सरू यांनी दिल्‍्या आहेत.

 पुढे बोलताना सरूभाई म्हणाले कि, भविष्यात आम्ही आपल्या न विकास कसा साधता येईल याकडे लक्ष केंद्रित करू. असेही शेवटी सरू भाई म्हणाले.