किनवट प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासनाने
किनवट येथील सहाय्यक जिल्हधिकारी म्हणुन श्रीमती नेहा भोसले यांची नियुक्ती केली आहे लाल बहादुर शास्त्री अकादमी मसुरी
येथील फेज-२ चे प्रशिक्षण संपवुन राज्य शासनाकडे रुजु झाल्या नंतर नांदेड जिल्ह्यातील
किनवट शहरात प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट,
जि. नांदेड आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट उप विभाग, जि. नांदेड या रिक्त पदावर नियुक्ती केली आहे.
अशा आशायाचे पत्र अ.शा.प.क्र. एईओ-११२२/५/२०२२/दहा नितीन गद्रे (अपर मुख्य सचिव (सेवा)
यांनी दिले आहे किनवट येथे प्रथमच महिला सहायक जिल्हाधिकारी रुजु होत असल्याने किनवटकरांना आनंद होत आहे
किनवट येथे आता पर्यंत अनेक चांगले सहायक जिल्हाधिकारी लाभले आहे हा इतिहास आहे