Ticker

6/recent/ticker-posts

*मांडवी येथे नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचे सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न


*मांडवी येथे नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचे सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न*


मा. प्रफुलजी राठोड, सौ. संध्याताई प्रफुलजी राठोड तसेच नकुल प्रफुलजी राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत 

यांचे निवासस्थानी स्नेहमिलन कार्यक्रम दिपावली निमित्त व ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच,

उपसरपंच व सदस्यांच्या सत्कार करून शुभेच्छाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 

मांडवी भागातील आजूबाजूच्या खेडेगावातील  नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचे भेटीगाठी व विकास कामाला शुभेच्छा देण्यासाठी स्नेहमिलन विशेष कार्यक्रम ठेवण्यात आले होते.


याप्रसंगी मांडवी भागातीलच नव्हे तर किंनवट माहूर तालुक्यातील हजारो समर्थकांनी हजेरी लावली होती.


आलेल्या सर्व नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचे शुभेच्छांच्या वर्षाव केले गेले.
प्रस्तावना नकुल प्रफुल राठोड केले.


प्रस्तावना डॉ.राजेंद्रकुमार लोणे यांनी केले तर आभार मा.प्रफुलजी  प्रकाश राठोड यांनी मानले.