Ticker

6/recent/ticker-posts
Showing posts from November, 2022Show all
किनवट, दि. ३० (वार्ताहार)- खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
 टिपू सुलतान हे राष्ट्रीय बलीदानाचे प्रतिक - शेख सुभान अली*हिंदू मुस्लिम एक्य हेच आमचे प्रगतीचे निष्कर्ष, धार्मिक सलोखा असेल तर देश महासत्ता बनेल -  मधुकर महाराज बारूळकर मुखेड शहारात २९ रोजी ह. टिपू सुलतान जयंती उत्सव समीती मूखेड
कर्मचाऱ्यांच्या अभावी कॅनरा बँकेत खातेदारांची हेळसांडकिनवट प्किनवट येथे तिन राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या पैकी कॅनरा बँक हि पण बँकींग संदर्भात जनजागृती संदर्भात जनजागृतीसाठी आर बी आय निवड केली खरी परंतु
ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन,28 रोजी पंचायत समिती समोर धरणे
किनवट तालुका हा अति दुर्गम भाग असून या भागामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी सुखात शांततेत व आनंदात स्वतःचा सर्वांगीण विकास करून घ्यावा यासाठी शासनाच्या आदेशाने किनवट पोलीस स्टेशन येथे तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे
किनवट (गोकुंदा) आजपासून दोन दिवस आरोग्य शिबिराचे आयोजनखासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजवंत मुलांची 2D इको तपासणी व ह्रदयावर मोफत शस्त्रक्रिया
 किनवट में पिछले कई महीनों से मटका बाजार भाजी मार्केट में जगह-जगह दुकान खोल कर बैठे हुए हैं लोगों को लूट रहे हैं लोगों को बर्बाद कर रहे
*वंजारवाडी येथे विज डीपीचा तार जमीनीवर पडल्यामुळे संभाजी जाधव यांच्या मृत्युस जबाबदार दोषी अधिकाऱ्यावर  कलम ३०४A गुन्हा नोंद झाला पण अटक का नाहि?चंपतराव डाकोरे यांचा आरोप
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे ८२ व्या वर्षी निधन
*आज संविधान दिनी किसान सभा, लाल बावट्याचे शेकडो शेतकऱ्यांना घेऊन तहसिल कार्यलयावर आंदोलन संपन्न
किनवट कृषि पंपाच्या थकीत बिलाचा भरणा करावा म्हणून वीज वितरण कंपनीने गावोगावी दवंडी व मेसेजद्वारे सूचना दिल्या आहेत भरणा न केल्यास कृषि पंपाचा वीज पुरवठा तोडला जाणार आहे
प्रवाशांना बस रद्द झाल्याची सूचना न दिल्यामुळे एसटी महामंडळाला  ६ हजाराचा दंडतक्रार निवारण आयोगाने व्यवस्थापकाला प्रवाशी नुकसान भरपाई  बद्दल दिले आदेश
संपूर्ण देशाच्या भौगोलिक पटलावरती मराठवाड्यातील एकमेव आदिवासी तालुका म्हणजे किनवट आहे या किनवट सारख्या भूभागात चारही बाजूंनी टेकड्या जंगल पैनगंगा अभयारण्य व्यापलेले आहे
आजपासून ग्रामीण रुग्णालय माहुर येथे मोफत वैद्यकीय व दंत महा आरोग्य शिबिराचे आयोजन**शिबिरासाठी विविध नामवंत तज्ञ डॉक्टर व सर्जन राहणार उपस्थित
नगरपंचायत आर्धापुर बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने अर्धापूर शहरात होत आहे बोगस काम ,खतीब अब्दुल सोहेल
किनवट ता.प्र दि २० “शरद संवाद यात्रे निमित्त” राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या उपस्थितीत किनवट तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता
मोफत प्रशिक्षण व अभ्यास केंद्र राज करियर अकॅडमी चे उद्घाटन करण्यात आले त्या प्रसंगी उपस्थीत कार्यक्रमाचे अधक्ष श्री. मल्हार शिवरकर (स. पो.नी.) पो.स्टे.मांडवीराज करिअर अकॅडमी चे थाटात उद्घाटन