Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आज रविवारी दुपारी 12 वाजता माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात दर्शन घेऊन आरती केली व राहुल गांधी यांची भारत जोडा पदयात्रा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी यात्रा ठरावी यासाठी नानाभाऊ पटोले यांनी रेणुका मातेला साखडे घातले


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आज रविवारी दुपारी 12 वाजता माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात दर्शन घेऊन आरती केली व राहुल गांधी 

यांची भारत जोडा पदयात्रा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी यात्रा ठरावी यासाठी नानाभाऊ पटोले यांनी रेणुका मातेला साखडे घातले
           

दिनांक 7 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यातून जाणार आहे याकरिता राज्यातील सर्वच नेते सध्या नांदेड मुक्कामी असून दरम्यान 

आज दिनांक 6 रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे माहूर गडावरील माता रेणुकाच्या दर्शनासाठी आले होते

 यावेळी त्यांनी श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले व आरती केली यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव परविन शेख व किनवटचे उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अभय महाजन यांनी त्यांचे स्वागत केले व  भारत जोडो पदयात्रेविषयी  चर्चा केली 

यावेळी किनवट तालुक्याचे  महिला तालुका अध्यक्ष  शेख शहेनाज माहूरचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेंद्र केशवजी व तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय भाऊ राठोड  माहूर शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे  

माजी नगरपालिका उपाध्यक्ष सौ अश्विनी आनंद तुगदाळे तालुका अध्यक्ष महिला कविता राजू सावदलकर व युवा  फारुख चव्हाण  

गिरीश नेमानेवार युवक उपाध्यक्ष जवाद आलम  काँग्रेसचे पदाधिकारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते