Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. राजकुमार राठोड यांना पीएच.डी. प्रदान किनवट प्रेथील सरस्वती विद्यामंदिर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा राजकुमार राठोड


प्रा. राजकुमार राठोड यांना पीएच.डी. प्रदान
  
            किनवट प्रतिनिधी
येथील सरस्वती विद्यामंदिर उच्च  माध्यमिक विद्यालयाचे प्रा राजकुमार राठोड यांनाThe theme of self and multiculturalism in the selected Novels of jhumpa Lahiri and Kiran Desai 

या विषयात डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातर्फे पीएचडी विद्यावाचस्पती प्रदान करण्यात आली आहे

 या यशाबद्दल प्राध्यापक राजकुमार राठोड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे 


 डॉ. डी. एन. गंजेवार  यांच्या मार्गदर्शनाखाली  प्राध्यापक राजकुमार राठोड यांनी सतत 6 वर्ष अभ्यास नि संशोधन करून आपले संशोधनाचे कार्य पूर्ण केले. 
         

    दि.19/10/2022 , बुधवार रोजी त्यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे पीएचडी प्रदान करण्यात आली .
             

 प्रा.राजकुमार राठोड हे  देगलूर तालुक्यातील  किनीतांडा येथील मूळ रहिवासी असून ते मागील विस वर्षांपासून

 किनवट येथील सरस्वती विद्यामंदिर उच्च माध्यमिक विद्यालयात

 इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे  अध्यक्ष  व्यंकटराव नेम्मानीवार ,

 सचिव तथा प्राचार्य कृष्णकुमार नेम्मानीवार  , यांचे सह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले