किनवट आदिवासी दुर्गम परिसरातील माहेर हॉस्पिटल चे डॉक्टर अनिल राठोड आणि सौ राठोड यांनी या भागातील अनेक नवजात शिशूंचे तसेच मातांचे प्राण वाचविलेले आहे
नांदेड आणि यवतमाळ हे मोठे शहर इथून लांब अंतरावर असल्या मुळे तसेच
तेथील आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात असल्या मुळे सामान्य गरीब जनतेला ते न परवडणारे आहेअशा परिस्थितीमध्ये पुणे या ठिकाणाहून आलेल्या
या डॉक्टर दांपत्यांनी या परिसरातील गोरगरिबांना विचार करून ही सेवा अल्प दरात दिलेली आहे त्यामुळे यथील गोरगरीबांना एक दिलासा आधार मिळालेला दिसून येत आहे
या त्यांच्या खूप महत्त्वाच्या कार्यामुळे किनवटचे प्रसिद्ध लेखक प्रा संतोष गोपीचंद पवार तसेच बालाजी तोटेवाड
( नंदन ज्वेलर्स )सचिन राठोड तसेच गावकरी नर्स