Ticker

6/recent/ticker-posts

मोफत प्रशिक्षण व अभ्यास केंद्र राज करियर अकॅडमी चे उद्घाटन करण्यात आले त्या प्रसंगी उपस्थीत कार्यक्रमाचे अधक्ष श्री. मल्हार शिवरकर (स. पो.नी.) पो.स्टे.मांडवीराज करिअर अकॅडमी चे थाटात उद्घाटन


राज करिअर अकॅडमी चे थाटात उद्घाटन.
किनवट  l प्रतिनिधी.

आज दि.20 रोजी मांडवी नगरीत पोलीस भरती/एस आर पी एफ/. सी आर पी एफ/ व वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा करिता 

मोफत प्रशिक्षण व अभ्यास केंद्र राज करियर अकॅडमी चे उद्घाटन करण्यात आले 

त्या प्रसंगी उपस्थीत कार्यक्रमाचे अधक्ष श्री. मल्हार शिवरकर (स. पो.नी.) पो.स्टे.मांडवी. 

उदघाटक श्री. शिवप्रसाद कऱ्हाले ( उ.पो.नी.) पो. स्टे. मांडवी. व सोबत उपस्थित

 नितीन राठोड सदस्य इंदिरा बाई राठोड ट्रस्ट मांडवी. दत्ता पवार (शिक्षक)  संतोष बंपलवार (शिक्षक) कुनाल राठोड सरस विद्यालय मांडवी. राजु राठोड , 

अकॅडमी चे संचालक, तथा महसूल सहाय्यक तहसील कार्यालय किनवट. कार्तिक चव्हाण. दिनेश रूनवाल. व पत्रकार संघटनेचे सदस्य आकाश राठोड. 

अमोल जाधव यांच्यासह गावातील मोठ्या प्रमाणात युवक , विद्यार्थी उपस्थीत होते.