Ticker

6/recent/ticker-posts

नगरपंचायत आर्धापुर बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने अर्धापूर शहरात होत आहे बोगस काम ,खतीब अब्दुल सोहेल


नगरपंचायत आर्धापुर बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने अर्धापूर शहरात होत आहे बोगस काम ,खतीब अब्दुल सोहेल 

अर्धापूर /

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मतदारसंघात असलेले अर्धापूर शहरात अनेक वेळेस अनेक 

कार्यकर्त्यांनी पत्रव्यवहार करूनही दृष्टी कंट्रक्शन च्या सुरू असलेले काम नळी ब्रिज बॉण्ड्री चे बांधकाम मोठे नाले हे पूर्णपणे बोगस काम होत आहे 

आणि संबंधित विभाग व नगरपंचायत कर्मचारी पूर्णपणे कारवाई न करण्याचे उद्देशाने बसलेले आहे खतीब अब्दुल सोहेल यांनी पत्रव्यवहार करून ही

 यांच्या पत्र कचऱ्याचे डब्यात टाकलेला आहे असा वाटत आहे जिल्हाधिकारी नांदेड हे अर्धापूर वर लक्ष देणार का असे प्रश्न अर्धापूर रहिवाशा मधी चर्चा आहे 

असे भ्रष्टाचार विरोधी समितीचे युवा मराठवाडा प्रमुख खतीब अब्दुल सोहेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले