Ticker

6/recent/ticker-posts

संपूर्ण देशाच्या भौगोलिक पटलावरती मराठवाड्यातील एकमेव आदिवासी तालुका म्हणजे किनवट आहे या किनवट सारख्या भूभागात चारही बाजूंनी टेकड्या जंगल पैनगंगा अभयारण्य व्यापलेले आहे


संपूर्ण देशाच्या भौगोलिक पटलावरती मराठवाड्यातील एकमेव आदिवासी तालुका म्हणजे किनवट आहे या किनवट सारख्या भूभागात चारही बाजूंनी टेकड्या जंगल पैनगंगा अभयारण्य व्यापलेले आहे

 येथील दुर्गम भागामध्ये आदिवासी जनता तसेच बंजारी जनता इतर समाज मोठ्या प्रमाणात राहतो 

या भूभागावर गोंड सत्तेच्या असता नंतर निजाम राजवटीचे शासन होते त्यानंतर  आंध्र प्रदेशात असलेल्या आदीलाबाद जिल्ह्यामधील हा भूभाग नांदेड जिल्हा मध्ये समाविष्ट करण्यात आला त्याचे सविस्तर विवेचन


 या पुस्तकात दिलेले आहे संपूर्ण भौगोलिक सामाजिक राजकीय शैक्षणिक प्रशासकीय व्यवस्थांची निर्मिती या भूभागावरती आजपर्यंत पुस्तक निर्मितीचे कार्य झालेले नाही हा पहिलाच प्रयत्न आहे

 सर्वांनी या कार्याला आधार द्यावा संपूर्ण जनतेचा आधार या साठी आवश्यक गरजेचा आहे ऐतिहासिक महत्त्वपूर्ण वारसा आहे 

त्याकरिता सध्याच्या तरुण पिढीला तसेच  भावी पिढ्यां साठी ऐतिहासिक दस्तऐवज रूपात पुस्तक आपलं किनवट आहे 

अखंड दोन वर्ष संशोधन करून त्यांनी हालाखीच्या परिस्थितीत हे संशोधन कार्य पार पाडलेले आहे परंतु प्रकाशनासाठी 

 त्यांना खूप अडचणी येत आहेत ही ऐतिहासिक दस्तऐवजा ची जिम्मेदारी ही आपण सर्वांचीच आहे त्याकरिता किनवट येथील तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी  सौ मृणाली जाधव 

यांनी संपूर्ण जनतेला आर्थिक सहकार्य करण्याचे आव्हान केलेले आहे या पुस्तक प्रकाशनासाठी ज्या नागरिकांना आर्थिक सहकार्य करायचे असेल 

त्यांनी या नंबरच्या फोनपेवर सहकार्य पाठवावे फोन पे नंबर आहे 87 67 67 25 46 
बँक  अकाउंट नंबर 
33 83 60 47 8 08 
आय एफ सी कोड आहे एस बी आय न 0020057