Ticker

6/recent/ticker-posts

*आज संविधान दिनी किसान सभा, लाल बावट्याचे शेकडो शेतकऱ्यांना घेऊन तहसिल कार्यलयावर आंदोलन संपन्न


*आज संविधान दिनी किसान सभा, लाल बावट्याचे शेकडो शेतकऱ्यांना घेऊन तहसिल कार्यलयावर आंदोलन संपन्न*

*मा.तहसीलदार जाधव मॅडम यांची आंदॊलन स्थळी भेटून स्थानीक मागण्या सोडवण्या संदर्भात दिले लेखी आश्वासन*

*कृषी विभागाचे प्रतिनिधीनी पिक विमा अग्रिम रक्कक ८०% वाटप करण्यास आली असुन उर्वरित २०% रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आश्वसन दिले*

 *ओला दुष्काळ, संपूर्ण १००% पिक विमा भरपाई,वन,गायराण जमिनी च्या अधिकारासाठी विधानसभा घेरावासाठी सज्ज होण्याचे अव्हाण काॅ.अर्जुन आडे यांनी केले.*

२३- २६ नोव्हेंबर दरम्यान उपोषणला पांठिबा देण्यासाठी आलेल्या सर्वांचे आभार...जेष्ठ शेतकऱ्यांच्या हाती काॅ.अर्जुन आडे यांनी उपोषण सोडविले..
इंकलाब जिंदाबाद ..शेतकरी - कष्टकरी एकता जिंदाबाद...