*वंजारवाडी येथे विज डीपीचा तार जमीनीवर पडल्यामुळे संभाजी जाधव यांच्या मृत्युस जबाबदार दोषी अधिकाऱ्यावर
कलम ३०४A गुन्हा नोंद झाला पण अटक का नाहि?चंपतराव डाकोरे यांचा आरोप*
नायगाव :---- वंजारवाडी येथे विज मंडळाच्या दुर्लक्षामुळे विज डीपीला झाकन नाहि,प्युज नाहि,त्या डिपिचे वायर जमीनीवर पडलेले होता,तेथील लाईनमॅन,
गावावर जात नाहि,गावात विज मिटरचे कोटेशन भरून मिटर दिले जात नाहि,व विजेचे आकोडे टाकणाऱ्याकडुन लाईनमॅन दर महा हप्ते वसुल करुन विज चोरीला एकाप्रकारे गुप्त संमती देऊन
गावात असलेल्या डि पिकडे दुर्लक्ष केल्यामुळे दि.२४ नोंव्हे.२०२४ रात्री ९.४५ वाजता कंपनीत मजुरी करणाऱ्या संभाजी जाधव संडासला जात असताना डिपीच्या बाजुला वायर पडलेले माहिती नसल्यामुळे
त्यांचा पाय पडल्यामुळे जागीच मृत्यु झाला त्याची माहिती विज मंडळ कार्यालय घुंगराळा येथे घटना घडलेल्यावेळीच देऊन विज मंडळ घुंगराळ्याचे कर्मचारी त्या घटनेबदल भेट दिली नाहि.
पाहुण्याच्या आक्रमक भुमीकेमुळे अठरा तासानी विज कर्मचारी यांच्या विरोधात कलम ३०४A मनुष्यवधाचा गुन्हा दि.२५नोव्हे.२०२२ रोजी रात्री आठ वाजता नोद करून एफ आर घेऊन प्रेत नातेवाईकाने ताब्यात घेउन अंत्यस़कार त्याच रात्री नऊ वाजता अंत्यसंकार केले.
दोन दिवस ऊलटले तरी आरोपीला अटक करण्यात आली नसल्यामुळे दिव्यांग वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे
यांनी त्वरीत आरोपीला अटक करून त्या मजुराला मुलगा नाहि तो मजुरी करुन संसार गाडा चालवत होता त्याची पत्नी सतत बिमार असायची त्या पत्नीचे त्वरीत पुर्नवसन करुन विज मंडळास काम द्यावे नसेल तर