:अत्यंत दुःखद बातमी किनवट येथील सराफा व्यापारी श्रीकांत भुमन्ना कंचर्लावार यांच्यावर 15 दिवसांपूर्वी भ्याड हल्ला केला होता. त्यांचे हैदराबाद येथे उपचारा दरम्यान निधन झाले.
आज रोजी(28/1 2/2022) त्यांचे अवयव दान होत आहे. 2 डोछे, 2 किडनी, यकृत, हृदय, फुफुसे दान झाल्यावर आज रात्री किनवटला पोहचतील.
उद्या 29/12/2022 दुपारी 12 वाजता त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येडल.
त्यांचे राहते घर: एसवीएम कालनी, रोड येथून अंत्ययात्रा सुरु होईल
*निषेध* -
किनवट व गोकुंदा बंद बंद बंद
किनवट येथील व्यापारी श्रीकांत कंचर्लावार व बंडू कंचर्लावार या दोघा बंधूंवर भ्याडपणाने हल्ला झाला त्यात दोघांनाही दुखापत होऊन ,
पैकी श्रीकांत कंचर्लावार यांचे दुःखद निधन झाले सदरिल हल्ल्या प्रकरणी किनवट व गोकुंदा येथील
सर्व प्रतिष्ठाने व उपारगृहे उद्या दी 29/12/22 रोजी एक दिवस कडकडीत बंद ठेवावीत .
विनीत
सर्व व्यापारी संघटना