Ticker

6/recent/ticker-posts

अजमेर येथील 811 व्या उर्स करिता विशेष गाड्या अजमेर येथील 811 व्या उर्स करिता होणाऱ्या गर्दी ला लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे विशेष गाड्या चालवीत आहे


दक्षिण मध्य रेल्वे
जनसंपर्क कार्यालय, नांदेड
प्रेस नोट क्र. 342                             
दिनांक 28.12.2022
आदरणीय संपादक साहेब,
नमस्कार 

अजमेर येथील 811 व्या उर्स करिता विशेष गाड्या 
अजमेर येथील 811 व्या उर्स करिता होणाऱ्या गर्दी ला लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे विशेष गाड्या चालवीत आहे, 
 
त्या पुढील प्रमाणे : 
क्र. गाडी क्र.  कुठून – कुठे गाडी सुटण्याचा दिनांक 
1 07125 हैदराबाद – मदार 26.01.2023
2 07126 मदार – हैदराबाद 31.01.2023
3 07129 काचीगुडा-मदार 26.01.2023
4 07130 मदार – काचीगुडा 31.01.2023
5 07641 नांदेड-अजमेर 27.01.2023
6 07642 अजमेर-नांदेड 01.02.2023

1) गाडी क्र.  07125/07126 हैदराबाद – मदार - हैदराबाद विशेष गाड्या :
 हि गाडी हैदराबाद येथून 26 जानेवारी ला सायंकाळी 17.30 ला सुटेल आणि मदार येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 05.00 वाजता पोहोचेल. 

या विशेष गाड्या सिकंदराबाद, मलकाजगिरी, मेडचल, कामरेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, 

पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, भोपाळ, संत हिर्दाराम नगर, माकसी, उज्जैन, नागदा, रतलाम, निमच, चित्तौडगड, चंदेरिया,
 भिलवाडा, बिजाईनगर