Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 12 डिसेंबर रोजी माननीय प्रदीपजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालय व किनवट येथील संथागार वृद्धालय येथे फळ वाटप करण्यात आले


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 12 डिसेंबर रोजी माननीय प्रदीपजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 

किनवट राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालय व किनवट येथील संथागार वृद्धालय येथे फळ वाटप करण्यात आले व तसेच निवासी मूकबधिर विद्यालय

 किनवट व गोकुंदा येथील निवासी मूकबधिर विद्यालय येथील शाळेतील विद्यार्थ्यांना पेन वही एक छोटीशी भेट व फळे वाटप करण्यात आले 

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष बालाजी बामणे मलकवाडीकर, युवक जिल्हा कार्याध्यक्ष बंटी पाटील जोमदे, युवा नेते अजित साबळे ,

राष्ट्रवादीचे नेते प्राध्यापक खूपसे सर, राष्ट्रवादी राज्य समन्वयक जयवं वानोळे, डॉ सुभाष वानोळे ,घोटीचे उपसरपंच राजू पाटील सुरवसे ,

शेख ताहेर भाई, युवा कार्यकर्ते अमोल जाधव, मनोहर श्रीरामे, कोमलदास भवरे, संतोष मुंडे, साहिल भवरे ,विक्रम भगत ,साई श्रीरंगवार ,

आकाश गंगुलवार, राम शंकधरे,समाधान चव्हाण ,करण गोरे, किशन पतंगे ,सुशांत सोनाळे, आदित्य वाघमारे ,संगम दिंडे ,अनुराग राठोड ,गौरव मुनेश्वर, 

मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष बालाजी बामणे, अमोल जाधव ,मनोज श्रीरामे, साहिल भवरे, इत्यादी होते