Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्टृ शाखा माहुर बोर्डाचे अनावरण ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनीदिव्यांगाचा मेळावा कपिलेश्वर एक धर्मशाळा माहुर येथे दिव्यांगानी सहभागी व्हावे असे अव्हाण ता.ऊपअध्यक्ष ऊमेश भगत यांनी केले


दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्टृ शाखा माहुर बोर्डाचे अनावरण ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी
दिव्यांगाचा मेळावा  कपिलेश्वर एक धर्मशाळा माहुर येथे दिव्यांगानी सहभागी व्हावे असे अव्हाण ता.ऊपअध्यक्ष  ऊमेश भगत यांनी केले*
प्रतिनिधी,
    
 दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्टृ शाखा माहुर बोर्डाचे अनावरण व मेळावा २ डिसेबर जागतिक दिव्यांग दिनी  दिव्यांग, 

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल 
कुंचेलिकर यांच्या अध्यक्षतेखाली, कार्यक्रमाचे ऊदघाटक नगर अध्यक्ष फेरोजभाई नगरपंचायत माहुर,

 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.तहसिलदार माहुर,मा. गटविकास अधिकारी माहुर मा.प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी माहुर,जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, जि्.ऊपअध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार यांच्या ऊपस्थित आयोजित करण्यात आला आहे.
        

दिव्यांग बांधवाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे म्हणुन शासनाने अनेक वेळा कायदे,शासन आदेश 
देऊन न्याय मिळत नसल्यामुळे 

दिव्यांग,वृध्द,निराधार,मित्र मंडळ महाराष्टृ संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेत्रत्वाखाली अनेक निवेदन, धरणे,मोर्चे शासन प्रशासन जागे करण्याचा आपण व आपले दिव्यांगाचे कैवारी माजी मंत्री बच्चुभाऊ कडु 

यांनी सतेतुन प्रयत्न केल्यामुळे सर्वाच्या संघर्षाला यश येऊन देशखतील पहिले दिव्यांग मंत्रालय निर्मितीची घोषणा व एकशे अठरा कोटिची आर्थिक तरतुद केल्यामुळे शिंदे भाजप सरकारचे जाहिर आभार


व आपण आपल्या आंनदाचा दिवस ३ डिसेबर जागतिक दिन दिव्यांगा च्या सवलती बदल संघटिपणे न्यायासाठि सर्वानी दिव्यांग बैर्डाचे अनावरवरण व  मेळावा कपिलेश्वर धर्यशाळा माहुर येथे दि.३ डिसे.२०२२ रोजी सकळी अकरा वाजता वेळेवर ऊपस्थित राहावे असे अव्हाहन ता् अध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण ,

ता ऊपअध्यक्ष ऊमेश भगत,ता. सचिव अरविंद राठोड,शहर अध्यक्ष दादाराव कांबळे, महिला अध्यक्ष बबिता मारबते,म.सचिव वनिता पेटकुले ईत्यादीने केले