Ticker

6/recent/ticker-posts

आज किनवट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे बंटी फड यांच्या वर खोटे गुन्हे दाखल झाल्याबद्दल किनवट तालुक्यातील सर्वच राजकीय महिला शिष्टमंडलांनी निवेदन देण्यात आले


आज किनवट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे बंटी फड यांच्या वर खोटे गुन्हे दाखल झाल्याबद्दल किनवट तालुक्यातील सर्वच राजकीय महिला शिष्टमंडलांनी निवेदन देण्यात आले,

किनवट शहरात महिलांच्या नावे खोट्या गुन्ह्यात राजकीय सामाजिक पुरुषांना अडकवण्याचे प्रकार वाढले असून अश्या प्रकारनामध्ये 

ही महिला व पोलीस कर्मचारी हे मिळून आहे व संगणमत करून पैसे उकलण्याचे प्रकार किनवट शहरात वाढले आहे,

 दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी युवा नेते बंटी फड यांच्यावर राजकीय दबावाखाली दाखल झालेला खोटा गुन्हा रद्द करावा 

व भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे नोंद होणार नाही याची दक्षता घ्यावी. बंटी फड यांचे सामाजिक क्षेत्रात खूप छान काम करत 

असून यामुळेच बंटी फड यांना अडकवण्यात आले आहे, यावेळी सौ. संध्याताई राठोड, शेख परवीन बेगम, भावनाताई दीक्षित,

 गंगुबाई परेकर, रजिया शेख, कविता गोनारकर, जयश्री भरणे, वंदना गाडेकर, वसंत राठोड, जितेंद्र कुलसंगे, संतोष कनाके,पवन गिरी, 

बालाजी कदम, रवींद्र सुपलवार, समीर शेख इत्यादी निवेदन देताना उपस्थित होते