Ticker

6/recent/ticker-posts

किनवट प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करावी व संबंधित पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे


किनवट प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करावी व संबंधित पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे 

या मागणीसाठी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने किनवट बंद व मोर्चा

 *किनवट हत्या प्रकरणी नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी घातले लक्ष* 🙋‍♂️


गृहमंत्री तथा *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना दिले लेखी पत्र


आरोपीना अटक व दिरंगाई करणाऱ्या पोलीस निरीक्षकास निलंबित करा* 
सोबत भाऊ चे पत्र
🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️
*महाराष्ट्र आर्य महासभेने उचलले कडक पाऊल*
👊👊👊👊👊