किनवट प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करावी व संबंधित पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे
या मागणीसाठी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने किनवट बंद व मोर्चा
*किनवट हत्या प्रकरणी नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी घातले लक्ष* 🙋♂️
गृहमंत्री तथा *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना दिले लेखी पत्र
आरोपीना अटक व दिरंगाई करणाऱ्या पोलीस निरीक्षकास निलंबित करा*
सोबत भाऊ चे पत्र
🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️
*महाराष्ट्र आर्य महासभेने उचलले कडक पाऊल*